ISHQACHA FAN MARATHI SONG LYRICS | इष्काचा फॅन
ईश्काचा फॅन
माझ्या रूपाचा नाद खुला
जो तो मारतोय मला डोला
चिकणी मासोली मी दिसायला छान
साऱ्या कोली वाड्या ची हाय मी जान
जो तो झाला माझ्या इशकाचा फॅन..
नजरेने पाजते धुंदी चा डोस
सारे मारतात मला प्रपोज
जाल्यात कोणाच्या मी फसायची नाय
पोर मी नाखवा ची हाय
सुटलय माझ्या नावाचं तुफान
जो तो झाला माझ्या ईशकाचा फॅन
सारा कोली वाडा फिदा झालाय माझ्या वरी
म्हणतात मला फिरू या मुंबई च्या किनारी
दिलाची नौका ठेवा सांभालून
इशकाच्या दारियात जाईल हरवून
बघून मला झालेत सारे बेभान
लाखो दिलांची हाय मी शान
जो तो झाला माझ्या इशकाचा फॅन
माझ्या रूपाचा नाद खुला
जो तो मारतोय मला डोला
चिकणी मासो ली मी दिसायला छान
जो तो झाला माझ्या इश्काचा फॅन