KHUL LAGLA LYRICS ROHIT RAUT
KHUL LAGLA LYRICS ROHIT RAUT खुळ लागलं…. नजर ही भिरभिरली पाखरान या हेरली पिरमाच रान माझं दडू दडू बावरली राणी जूळू लागलं पिरमाच नवं नवं हे खुळ लागलं….. बहरल्या रातीला नजरेत चांदणी चंद्र कसा माझ्याकड बघतोय चोरुनी जागपणी सपान हे येड तुझ्या रूपानं हे रातभर नादान हे जागू लागल चमचमत रुप तुझ दिसू लागलं राणी […]










