ISHQACHA FAN MARATHI SONG LYRICS | इष्काचा फॅन
ISHQACHA FAN MARATHI SONG LYRICS | इष्काचा फॅन ईश्काचा फॅन माझ्या रूपाचा नाद खुला जो तो मारतोय मला डोला चिकणी मासोली मी दिसायला छान साऱ्या कोली वाड्या ची हाय मी जान जो तो झाला माझ्या इशकाचा फॅन.. नजरेने पाजते धुंदी चा डोस सारे मारतात मला प्रपोज जाल्यात कोणाच्या मी फसायची नाय पोर मी नाखवा ची […]