KAJWA LYRICS IN MARATHI SONALI SONAWANE
KAJWA LYRICS IN MARATHI SONALI SONAWANE दूर दूर राहून का बघावं तुला सांग कस मनातल सांगावं तुला, अधीर झालो तुझ्या दिसण्याने बेभान झालो तुझ्या हसण्याने, तू देना इशारा कधी ऐकना तू धागा धागा जरा जोडणा.. लाजरा चेहरा गोजिरा रंग तु माझ्या स्वप्नातला काजवा तू जणू.. लाजरा चेहरा गोजिरा रंग तु माझ्या स्वप्नातला काजवा तू जणू.. …