YEDAVAL MANN MAZA LYRICS IN MARATHI VISHAL PHALE
यडावलं मन माझं तुझ्याच मागं मागं
पिरतिच्या पाखराच आभाळ तुझ्यात ग
दिसाला तुझ्या माग रातीला सपनात जाग
काय झाले जिवाचे हाल आता तुला सांगु कस
यडावलं मन माझं तुझ्याच मागं मागं
पिरतिच्या पाखराच आभाळ तुझ्यात ग
पाहताना लाजली गालतची हसली
प्रीत तिच्या वर जडली. जादु तिची झाली
पाहुनी साज माझा माग माग येतो माझ्या
ग्वाड ग्वाड अदा तुझ्या भरल्यात मनात माझ्या
यडावलं मन माझं तुझ्याच मागं मागं
पिरतिच्या पाखराच आभाळ तुझ्यात ग
हो नार रांगड्या गड्याची दैना होताया जिवाची
येतोस सपना मंदी गलबल मना मंदी
दुभंगला जीव माझ्या पिरमा पायी तुझ्या
नको तु छेडु आता बावऱ्या राधेला तुझ्या
कान्हा गोडी लागली तुझी
रंगली तुझ्यात राधा यडावलं मन माझं
यडावलं मन माझं तुझ्याच मागं मागं
पिरतिच्या पाखराच आभाळ तुझ्यात