नाद एकच फक्त बैलगाडा शर्यत Naad Ekach Bailgada Sharyat Lyrics (Patlacha Bailgada) In Marathi
आर भिर भिर भिर भिर कराया
एक एक पोरग येत घाटात
एक एक पोरग येत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत …….
नका समजू आम्हा समजू आम्हा फटर
नाद आहे असा आहे असा कट्टर
नका समजू आम्हा समजू आम्हा फटर
नाद आहे असा आहे असा कट्टर
आमच्या मातीत मनात रुतून बसलं
हाय लय ह्यो घट्टर
आर घिर घिर घिर घिर घिर घिर घिरख्या
गाणं हे घाटात येत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत …….
सोन्या हरण्याचा हरण्याचा हा थाट
घाट गर्दीनं गर्दीनं भरला दाट
सोन्या हरण्याचा हरण्याचा हा थाट
घाट गर्दीनं गर्दीनं भरला दाट
उधळून भंडारा पिवळा पाठीवर
भरलाय मळवट
आर भिर भिर भिर भिर आवाज
भोंग्याचा कानी येतो
आवाज भोंग्याचा कानी येतो
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत …….
गाडा पहिला हा पहिला हा मनाचा
पांडुरंगाच्या रंगाच्या गाण्याचा
गाडा पहिला हा पहिला हा मनाचा
पांडुरंगाच्या रंगाच्या गाण्याचा
धरला जुगाट प्रतीक ढोकेनी गाडा
हाळुंग्याच्या धान्याचा
आर भिर भिर भिर भिर त्या
झेंड्याला झुकाट फिरत
त्या झेंड्याला झुकाट फिरत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत
नाद एकच एकच एकच
फक्त बैलगाडा शर्यत